Cryptocurrency meaning in Marathi?

 


व्याख्या :
"आभासी चलन अर्थात 'क्रिप्टोकरन्सी' हे संगणकीय अल्गोरिदमच्या आधारे निर्माण करण्यात आलेले चलन आहे. या चलनाला भौतिक रूप नसते. मात्र, तुम्ही आर्थिक देवाणघेवाणीसाठी ते वापरू शकता"
ज मार्केट मध्य फक्त आणि फक्त crypto currency चीच चर्चा आहे...नेमके काय आहे हे...Crypto Currency म्हणजे एका प्रकारची Digital
Currency(Crypto म्हणजे गुप्त आणि currency म्हणजे समान घेण्याचे साधन किवा माध्यम) आहे,जि कि फक्त online बघायला मिळते .
करन्शी च्या माध्यमातून आपण सर्व व्यवहार करू शकतो परंतु ते आपल्याकडे असलेल्या नोटा किवा नाण्याप्रमाणे नाहीत....हे एका प्रकारचे अभाशी चलन आहे ज्याला अपना स्पर्श करू शकत नाही....
दुसरी गोष्ट अशी सर्व देश्याच्या चाल्नाप्रमाणे हे सुद्धा एक चलनच आहे परंतु यावर सरकारचे कुठल्तही प्रकारचे नियंत्रण नसते.Decentrlized Currency असल्यामुळे कोणत्याच Agency किंवा सरकार किंवा वैयक्तिक एका व्यक्तीचे यावर नियंत्रण नसल्यामुळे याच्या किमतीला regulate करणे अवघड आहे....

क्रीप्टो करन्शीची शोध व प्रक्रिया ....



क्रीप्तो करन्शी चा शोध २००८ या साली लागला असे म्हणतात,याचा विशेष असा कोणी उद्गाता समोर आलेला नाही परंतु असे म्हणतात कि सतोषी नाक्मोटो नावाच्या एका समूहाने याचा वापर केला.या करेन्सी चा वापर २००९ या सालापासून सर्वांसाठी खुला झाला.सर्वप्रथम जे coin तयार झाले ते म्हणजे "Bitcoin"...
मग हा हिसाब ज्याच्यामाध्यामातून ठेवल्या जातो त्याला म्हणतात Blockchain
जे लोक ह्या digital currency चा हिसाब ठेवतात त्यांना म्हणतात Minners हे सर्व softwares आणि computers च्या माध्यमातून च केले जाते.
तर आपण याला एका छोट्याश्या कहाणीच्या माध्यमातून समजून घेऊया ,दोन मित्र असतात रमेश आणि दिनेश चा व्यवहार झाला त्यामध्ये रमेश ने दिनेश ला १० रुपये ऐवजी एक Digital Apple दिले ,मग digital Apple कुनीही copy/Paste करू शकते म्हणून त्याची नोंद online leadger मध्ये करून घेतली,पण जर समजा leadger मध्ये सुद्धा जर कोणी गडबड केली तर मग कसे?म्हणून यासाठी हे leadger प्रत्येक कॉम्पुटर मध्ये स्टोरे करून प्रत्येकाकडे असणार्या digital currency चा हिसाब ठेऊ लागला मग जर यदाकदाचित एखाद्याने गडबड केली तर त्याची संख्या इतर कॉम्पुटर मध्ये Mismatch होईल आणि तो पकडल्या जाईल.
peer to peer म्हणजे person to person ने ठेवलेला digital currency चा हिसाब होय .
वरील सर्व digital currency च्या या Transactionआणि validate करण्याला Mininig असे म्हणतात

    क्रीप्टो करन्शीचे प्रकार

क्रिप्टोकरन्सी हे अनेक प्रकारचे असतात. त्यामध्ये बिटकॉईन, एथेरियम, लाईटकॉइन, रिप्पल, टिथर, डॉगकॉइन असे आणि यांसारखे दोन हजारांहून ही अधिक क्रिप्टोकरन्सी जगभरात उपलब्ध आहेत. परंतु या सर्व क्रिप्टोकरन्सीमध्ये सर्वात लोकप्रिय झालेली करन्सी म्हणजे बिटकॉईन.



Bitcoin (BTC)

  • Ethereum (ETH):

  • Litecoin (LTC):-

  • Dogecoin (Doge)

  • Faircoin (FAIR):-

  • Dash (DASH):-

  • Peercoin (PPC):-

  • Ripple (XRP):

  • Monero (XMR):-


क्रिप्टोकरन्सी लीगल  आहे का? Is Cryptocurrency Legal

अनेक देशांत याला कायदेशीर परवानगी मिळालेली आहे. तर अनेक देशांत यावर बंदी घालण्यात आली आहे.क्रिप्टोकरन्सी कायदेशीर आहे की बेकायदेशीर हे आपण याचा वापर कोणत्या देशात करत आहोत त्यावर अवलंबून असते.  .जपानअमेरिकाजर्मनीफ्रान्स इत्यादी यांसारख्या अनेक मोठ्या देशांमध्ये बिटकॉईन क्रिप्टोकरन्सी ला सरकारी मान्यता देण्यात आली आहे. त्याच प्रमाणे नेपाळअल्जेरियाबांगलादेशबोलिव्हिया इत्यादी देशांत याला अजून कायदेशीर शासन मान्यता प्राप्त झालेली नाही.

भारतामध्येही २०१८ मध्ये सर्व प्रकारच्या क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्यात आली होती. परंतु मार्च २०२० पर्यंत ही बंदी उठवण्यात आली. त्यामुळे आता भारतामध्ये कोणतीही व्यक्ती या क्रिप्टोकरन्सी ची खरेदी विक्री करू शकते.

भारतामध्ये करन्सी लीगल आहे का ?

केंद्र सरकारने क्रिप्टोमधील कोणत्याही प्रकारच्या हस्तांतरणावर 30 टक्के कराची घोषणा केल्यामुळे, गुंतवणूकदार हे देशातील क्रिप्टो नियमनाच्या दिशेने पहिले सकारात्मक पाऊल म्हणून घेत आहेत. आता अर्थसंकल्पीय घोषणेवरून हे स्पष्ट झाले आहे की क्रिप्टोवर कोणतीही बंदी असणार नाही आणि यामुळे उद्योगात अधिक गुंतवणूकदारांना रोखण्याऐवजी प्रोत्साहन मिळेल,” मिकी आयरन्स म्हणाले.

क्रिप्टोकरन्सी मधील पैसा सुरक्षित आहे का? 

क्रिप्टोकरन्सी ही एक संगणक फाइल आहे, जी डिजिटल वॉलेटमध्ये संग्रहित केली जाते.. परंतु क्रिप्टोकरन्सी पूर्णपणे सुरक्षित आहेत. ही एक एनक्रिप्टेड फाइल आहे, जी क्रिप्टोग्राफीद्वारे संरक्षित आहे.. म्हणूनच ते कॉपी, एडिट, डिलीट आणि हॅक करता येत नाही.एका अर्थाने हि सुरक्षित आहे परंतु खूप volatile असल्यामुळे फायदा तितका तोटा हि होऊ शकतो त्यामुळे शेअर मार्केटच्या  तुलनेत या मध्ये रिस्क जास्त आहे....

क्रिप्टोकरन्सीचे फायदे (Useful or not)

Investment करताना पद्धत खूपच सोपी आहे....
पैसे ट्रान्स्फर करायला सुद्धा सोपे आहे.
क्रिप्टोकरन्सीमध्ये फसवणूक होण्याची शक्यता खूपच कमी आहे.
क्रिप्टोकरन्सीसाठी बँक aacount ची गरज नाही.
Cryptocurrency एक अतिशय चांगला पर्याय आहे गुंतवणूक. कारण त्याची किंमत झपाट्याने वाढते.
जर आपण क्रिप्टोकरन्सीबद्दल बोललो तर ते सामान्य डिजिटल पेमेंटपेक्षा अधिक सुरक्षित आहेत.
यामध्ये, इतर पेमेंट पर्यायांबद्दल बोलल्यास व्यवहार शुल्क देखील खूप कमी आहे.
यामध्ये खाती अतिशय सुरक्षित आहेत कारण त्यात विविध प्रकारचे क्रिप्टोग्राफी अल्गोरिदम वापरले जातात.

बिटकॉइनच्या गुंतवणूकीवरील परतावा 

जर आपण सोन्यामध्ये गुंतवणूक केली तर आपणाला २ ते ३% चा व्याजदर मिळतो. एफडी मध्ये आपणाला ६ ते ८% तर म्युच्युअल फंड मध्ये आपणाला १४ ते १५% इतका व्याजदर मिळतो. परंतु जर आपण बिटकॉइनमध्ये किंवा इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केली तर यामध्ये आपणाला ६५% हून ही अधिक व्याजदर मिळू शकतो. यावरून आपण क्रिप्टोकरन्सी च्या वाढत्या आलेखाचा अंदाज लावू शकतो.



  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.