Types of Crypto Currency Coins(चे प्रकार-01)

थोडक्यात Bitcoin म्हणजे Cryptocurrency ला सुरळीत चाल्व्ण्यास्ठी तयार केलेले एक अभाशी चलन आहे जे peer to peer नेत्वोर्किंग च्या माध्यमातून operate केल्या जाते ज्या मध्ये कुठल्याही ब्रोकर ची मध्यस्थी किवा कंट्रोल नसतो...
आजच्या काळात अनेक प्रोग्रामर या बिटकॉईन ला अधिक सुरक्षित आणि मजबूत बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. बिटकॉईनची सुरुवात करण्यामागचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे चलन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कोणत्याही तृतीय पक्षाच्या किंवा केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय पाठवणे हा होता. आणि जगभरात यासाठी लागणारे सॉफ्टवेअर्सही तयार करण्यात आले आहे
बिटकॉईनचा शोध सतोशी नाकामोटो ( Satoshi Nakamoto ) यांनी २००९ मध्ये लावला. परंतु आजच्या वेळी बिटकॉईनच्या या शोधकर्त्या बद्दल कोणालाही ठावूक नाही. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांकडून तेच सतोशी नाकामोटो असल्याचा दावा वेळोवेळी केला जातो. परंतु आजपर्यंत या बिटकॉईन क्रिप्टोकरन्सी च्या खऱ्या प्रोग्रामरचा पत्ता लागू शकलेला नाही.
०२.बंकेसारखा leager चा वापर न करता येथे blockchain चा वापर केल्या जातो ज्यामध्ये कुठल्याही तृतीय व्यक्ती,संस्था किंवा हस्तक्षेप करू शकत नाही किवा करता येत नाही
०३.सध्या च्या परिस्थिती मध्ये २१ दस लक्ष इतके बित्कीन असण्याची शकता आहे...विशेष म्हणजे या मध्ये कोणाचीही ढव्लाधवल नसल्यामुळे व हे पूर्णपणे digital असल्यामुळे या मध्ये भ्रष्टाचार होणे नगण्य आहे....
०४.इथे तुम्हला पूर्णच Bitcoin घ्यावे लागेल असे काही नाही 1 पासून ते unlimited घेऊ शकता .....

1. लकी ब्लॉक (LBLOCK) – खरेदी करण्यासाठी एकूणच सर्वोत्तम नवीन क्रिप्टो
2.Avanlanche (AVAX) – 2022 मध्ये खरेदी करण्यासाठी सर्वात आशाजनक क्रिप्टोकरन्सी
3. Maker (MKR) – DeFi एक्सपोजरसह रोमांचक नवीन क्रिप्टो
4. इथरियम (ETH) – दीर्घकालीन मूल्यासह सर्वोत्तम Altcoins पैकी एक
5. चेनलिंक (LINK) – 2022 मध्ये गुंतवणुकीसाठी युनिक युज केससह सर्वोत्तम क्रिप्टोकरन्सी
6. Uniswap (UNI) – मोठ्या किमतीच्या संभाव्यतेसह प्रचंड DEX
7. Enjin (ENJ) – NFTs शी संबंधित सर्वोत्तम क्रिप्टो
8. बेसिक अटेंशन टोकन (BAT) – जास्त मागणी असलेले रोमांचक नवीन क्रिप्टो
9. Yearn.finance (YFI) – उच्च उत्पन्नासाठी खरेदी करण्यासाठी स्वस्त क्रिप्टोकरन्सी
10. सोलाना (SOL) – सुपर-फास्ट व्यवहारांसह सर्वोत्तम ब्लॉकचेन प्रकल्प
2022
खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम नवीन क्रिप्टोकरन्सीकडे जवळून पाहा
प्रश्न क्र.०१ -BTC म्हणजे काय?
उत्तर- Bit Coin चे छोटे रूप (किंवा Short form of Bitcoin )
प्रश्न क्र ०२.Bitcoin हि Crypto Currency च आहे का ?
उत्तर -होय,bitcoin हि एक cryptocurrency चा आहे...
प्रश्न ०३.Bitcoin ची सध्याची किमत काय आहे?
उत्तर - ह्याचे उत्तर तुम्हाला Coin switch नावाच्या app मध्ये किंवा बित्कीन google केल्यास मिळू शकते.
(*यामध्ये आपण हुशारीने गुंतवणुक करणे आवश्यक आहे ,विचार आणि अभ्यास करून च गुंतवणूक करावी .)